वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित
वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल.
Apr 6, 2024, 02:08 PM ISTचाळीशीत हवंय अगदी विशीचं सौंदर्य, डाएटमध्ये घ्या 5 अँटी एजिंग फूड्स, चेहरा खुलेलं...
Anti Aging Foods : वाढत्या वयाबरोबर त्वचा तरुण ठेवण्यासाठी अँटी-एजिंग गुणधर्म असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. अशाच 5 पदार्थांची माहिती घेऊया.
Feb 22, 2024, 04:52 PM ISTदररोजच्या 4 सवयी तुम्हाला 14 वर्षे तरुण करतील, शरीरात आपोआपच जाणवेल उत्साह
Younger Looking Skin: चिरतरुण त्वचेसाठी अनेकजण मेहनत करताना थोडा विचार करतात. मात्र तुमच्या छोट्या छोट्या सवयी तुमची त्वचा तजेलदार करायला मदत करतील.
Jan 15, 2024, 07:36 AM ISTचाळीशीनंतर खावा 'ही' 5 फळं; चेहऱ्यावर वाढत्या वयाचं एकही निशाण दिसणार नाही
निसर्गाने आपल्याला अशी अनेक फळं दिली आहेत, जी आरोग्यासाठी चांगली असतात तसंच म्हातारपणाचा वेग कमी करण्यात मदत करतात. अशाच 5 फळांबद्दल जाणून घ्या ज्याचं नियमित सेवन शरिरावर म्हातारपणाच्या खुणा दाखवत नाहीत.
Nov 15, 2023, 05:54 PM IST
Anti Aging Foods : कायम चिरतरुण ठेवतील हे 5 पदार्थ
अनेकदा तणावामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढतात. या 5 पदार्थांनी तिशीतही दिसाल विशीच्या
Oct 6, 2023, 04:08 PM ISTउतरत्या वयातही हवाय पंचवीशीच्या तरूणासारखा स्टॅमिना? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, सद्गुरूंनी दिल्या टीप्स
Anti Aging Tips By Sadhguru: सध्या आपली सर्वांचीच जीवनशैली ही बदलत जाते आहे त्यामुळे अशावेळी आपली लाईफस्टाईल आरोग्यदायी कशी बनवावी असा प्रश्न असतो. त्यातून उतार वयातही चिरतरूण दिसण्यासाठी काय करावं याचीही जोरात चर्चा असते.
Sep 9, 2023, 04:24 PM ISTआताच सोडा 'या' वाईट सवयी; अन्यथा तारुण्यातच येईल म्हातारपण अन् चेहऱ्यावर सुरकुत्या
Aging Causes : आपल्या शरीरात नानातऱ्हेचे बदल हे होत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हे आवश्यक असते. त्यातून जर का तुमचा चेहरा हा वयाआधीच वृद्ध दिसतोय असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या वाईट सवयी वेळीच सोडणं हे आवश्यक आहे.
Sep 1, 2023, 07:36 PM IST