'त्या' १५४ पोलीस उपनिरीक्षकांना दिलासा
आज मॅटमध्ये यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता
Oct 31, 2018, 12:12 PM ISTनऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर... नियुक्ती पत्राऐवजी हाती नियुक्ती रद्दीचं पत्र!
सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ प्रकाश येऊ नये यासाठी रात्रीच्या अंधारात सगळ्यांना प्रबोधिनीतून बाहेर काढण्याचा घाट घालण्यात आला
Oct 9, 2018, 12:16 PM ISTइंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती
इंदू मल्होत्रांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती
Apr 26, 2018, 10:27 PM ISTपिंपरी चिंचवड | अभियंते, अधिकारी करतायत काय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 06:21 PM ISTपिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सल्लागार नेमण्याचा सपाटा सुरुच
तुम्हाला कोणी फुकट सल्ला देत असेल तर त्याला थांबवा...या सल्ल्यांसाठी पैसे हवे असतील तर तुम्हाला पिंपरी-चिंचवड मध्ये कमावण्याची संधी आहे...कारण गेल्या काही दिवसात महापालिकेने सल्लागार नेमण्याचा धडाकाच लावलाय
Nov 20, 2017, 10:16 PM ISTकेरळमध्ये पुजारी बनण्याच्या परिक्षेत सहा दलित मुलं पास!
केरळच्या मंदिरांत पहिल्यांदाच दलित तरुण पुजारी बनण्याची शक्यता निर्माण झालीय.
Oct 6, 2017, 11:29 PM ISTद्रविड-झहीरच्या निवडीबाबत रवी शास्त्री म्हणतो...
भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Jul 18, 2017, 04:40 PM ISTआता शिक्षकांची भरती मेरीट लिस्ट नुसार
आता शिक्षकांची भरती मेरीट लिस्टप्रमाणे होणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
May 31, 2017, 09:30 AM ISTजावेद अख्तर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
जावेद अख्तर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Dec 16, 2016, 11:00 PM ISTकमर जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nov 27, 2016, 08:07 PM ISTडॉ. रघुनाथ माशेलकरांची राष्ट्रीय संशोधन प्राध्यापकपदी फेरनियुक्ती
केंद्र सरकारनं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक या प्रतिष्ठेच्या पदावर फेरनियुक्ती केली आहे. भारत सरकारनं नॅशनल रिसर्च प्रोफेसरशीप ही योजना, 1949 मध्ये कार्यान्वित केली होती.
Oct 8, 2016, 08:49 AM ISTआरबीआय गव्हर्नरची आज घोषणा?
रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे.
Aug 19, 2016, 01:47 PM ISTसतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक
सतीश माथूर हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. सतीश माथूर सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.
Jul 30, 2016, 07:08 PM ISTअशोक पनगारिया आरबीआयचे गव्हर्नर व्हायची शक्यता
आरबीआयच्या गव्हर्नरपदी निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांची निवड व्हायची शक्यता आहे.
Jul 11, 2016, 09:10 PM ISTअपॉईंटमेंटशिवाय 'मातोश्री'वर नो एन्ट्री!
अपॉईंटमेंटशिवाय भेटणार नाही, हे नवं धोरण आहे उद्धव ठाकरे यांचं... सत्ता समोर दिसताच शिवसेना नेत्यांच्या येरझाऱ्या वाढायला लागलेल्या दिसतायत. पण, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे नॉट रिचेबल झालेत.
Dec 3, 2014, 10:24 PM IST