दोन्ही हात नसतानाही उचललं 27 किलोचं धनुष्य; 16 वर्षीय शीतल देवीने जिंकलं सुवर्णपदक
Para Asian Games: जगातील पहिल्या महिला हात नसलेल्या तीरंदाज शीतल देवीने भारताच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोचलाय. शीतल देवीने चीनमधील हँगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी यांचे अभिनंदन केले आहे.
Oct 28, 2023, 08:09 AM ISTVIDEO | एशियन गेम्समध्ये ओजसचा दणदणीत विजय, नागपूरात शानदार सेलिब्रेशन
Ojas Devtale Family Celebration after his win
Oct 7, 2023, 10:35 AM IST...ही आहे महाराष्ट्राची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज
तिरंदाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते दीपिका कुमारी...मात्र महाराष्ट्रातही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज खेळाडू आहे ती म्हणजे मेघा अगरवाल...मेघा आता चीन इथं होणा-या तिरंदाजी आशियाई कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
Jun 13, 2017, 08:46 PM ISTआशियाई कपसाठी मेघा अगरवाल सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 02:18 PM ISTमहिला तिरंदाजी टीम क्वार्टर फायनलमध्ये पराभूत
तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं.
Aug 8, 2016, 08:38 AM ISTरिओ ऑलिम्पिक: तिरंदाजीत भारतीय महिला टीम क्वार्टरफायनलमध्ये
भारतीय महिला तिरंदाजी टीमनं उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली आहे.
Aug 7, 2016, 10:53 PM ISTब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
Mar 26, 2015, 01:42 PM ISTब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
तीन वर्षांहूनही लहान एका चिमुरडीनं एका असा कारनामा करून दाखवलाय जो भल्याभल्यांना अजून जमलेला नाही. या चिमुरड्या चॅम्पियनचं नाव आहे शिवानी चेरुकुरी...
Mar 25, 2015, 03:46 PM IST