'या' क्रिकेटरविरुद्ध अटक वॉरंट जारी, आहे कोट्यवधी रुपयांचे चेक बाऊन्सचे प्रकरण
हा खेळाडू पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला असून, कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
Jan 20, 2025, 10:21 AM IST
माजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?
Robin Uthappa Arrest Warrant Issued : वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Dec 21, 2024, 12:13 PM IST'ते मला खल्लास करणार! फडणवीस, तुमच्या हातानेच मरण..', जरांगेंचे आरोप; म्हणाले, 'मराठे संपवून..'
Manoj Jarange Patil Slams Fadnavis BJP: एका जुन्या प्रकरणामध्ये जरांगेंविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला.
Jul 24, 2024, 11:41 AM ISTमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
Manoj Jarange Patil Arrest Warrant issue by police latest marathi news
Jul 23, 2024, 11:45 PM ISTBig Breaking : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; 2013 मधील प्रकरण
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Jul 23, 2024, 10:09 PM ISTVladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!
Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
Mar 17, 2023, 10:46 PM ISTRaj Thackerays Arrest Warrant Cancelled | राज ठाकरेंना दिलासा, 'त्या' प्रकरणातील अटक वॉरंट रद्द
Relief for Raj Thackeray, arrest warrant in 'that' case cancelled
Jan 18, 2023, 05:25 PM ISTMNS Raj Thackeray | राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द! ठाकरेंना किती रुपयांचा दंड भरावा लागला?
Raj Thackeray's arrest warrant cancelled! Thackeray had to pay a fine of Rs.
Jan 18, 2023, 12:25 PM ISTRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली.
Jan 18, 2023, 12:10 PM ISTRaj Thackeray Why Arrest Warant | | राज ठाकरेंना परळी कोर्टाचे अटक वॉरंट का?
Raj Thackeray Why Arrest Warrant From Parli Court
Jan 18, 2023, 11:10 AM ISTइम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता! थेट पाकिस्तानी निवडणूक आयोगाने जारी केलं अटक वॉरंट
इम्रान खान यांच्याबरोबरच त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे
Jan 11, 2023, 09:11 AM ISTEkta Kapoorच्या अडचणीत वाढ; कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट
एकता कपूर आणि त्यांच्या आईविरोधात कोर्टानं अटक वॉरंट जारी केलय
Sep 29, 2022, 09:55 AM ISTपरमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
एप्रिलमध्ये परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन गेले होते, पण त्यानंतर पुन्हा हजर झालेले नाहीत
Oct 28, 2021, 07:20 PM ISTVIDEO| किरीट सोमय्या यांना खरंच अटक होणार? काय म्हणाले पाहा
Mumbai BJP Leader Kirit Somaya Phono Reaction On His Arrest Warrant
Sep 19, 2021, 05:10 PM IST