कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानच्या भूमिकेत बदल, परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
पाकिस्तानच्या भूमिकेत का झाला इतका मोठा बदल...?
May 8, 2021, 06:08 PM ISTकाश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना
लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.
Oct 28, 2020, 08:41 AM ISTविरोधकांना कलम 370 चा निर्णय उलटवायचा आहे - पीएम मोदी
पंतप्रधान मोदींची बिहारमध्ये विरोधकांवर टीका
Oct 23, 2020, 11:59 AM ISTArticle 370 रद्दबातल होताच वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये झाले 'हे' महत्त्वाचे बदल
... एक वर्षाचा काळ लोटला
Aug 5, 2020, 07:29 PM ISTकाश्मीरमध्ये पुन्हा एकदा 'स्कूल चले हम'
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा 'स्कूल चले हम'
Feb 24, 2020, 11:45 PM IST'मुस्लिमांचं राहू द्या, आता हिंदू समाजाचे काऊन्सिलिंग करण्याची वेळ आलेय'
धर्माच्या आधारे देश चालवायचा झाला तर भारताचा पाकिस्तान किंवा इराण होईल.
Jan 18, 2020, 08:06 PM ISTकाश्मीरमध्ये उद्योगांसाठी भूखंड शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाल्यानंतर बाहेरच्या लोकांनी काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
Dec 10, 2019, 11:42 AM IST३७० अनुच्छेद रद्द : काश्मीर खोऱ्यात समस्या कायम - काँग्रेस
जम्मू काश्मिरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला आज १०० दिवस पूर्ण झाले. याबाबत राज्यसभेत आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये आजही समस्या आहे तशाच असल्याचे म्हटले आहे.
Nov 20, 2019, 05:29 PM ISTजम्मू-काश्मीर, लडाखच्या विभाजनानंतर असा आहे भारताचा नवा नकाशा
राष्ट्रीय एकता दिवसाचं (सरदार पटेल जयंती) औचित्य साधत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.
Oct 31, 2019, 04:25 PM ISTजम्मू-कश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा वाढण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघ बदलणार..
Oct 31, 2019, 12:13 PM IST'आता युरोपियन खासदार संसदेत येऊन मोदी सरकारची स्तुतीही करतील'
काँग्रेस पक्षाकडूनही युरोपियन खासदारांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका करण्यात आली.
Oct 31, 2019, 10:35 AM ISTनवी दिल्ली । युरोपियन युनियनच्या खासदार शिष्टमंडळाची काश्मीरला भेट
युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना देशातील विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते म्हटले आहे, भारतीय खासदार श्रीनगर विमानतळावरून माघारी पाठविण्यात आले आहे. परंतु परदेशी शिष्टमंडळांना परवानगी देण्यात आली आहे, हे कसे काय?
Oct 29, 2019, 04:40 PM ISTयुरोपियन खासदार काश्मीरला, प्रियंका गांधींचा आक्षेप तर मायावतींकडून प्रश्न उपस्थित
युरोपियन संघाचे खासदार आज काश्मीरला भेट देत असताना विरोधी नेत्यांनी सरकारच्या हेतूबाबतप्रश्न उपस्थित केले आहेत.
Oct 29, 2019, 12:53 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द : आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ प्रथमच जम्मू काश्मीरला देणार भेट
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ भेट देणार आहे.
Oct 28, 2019, 02:39 PM ISTस्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला; शिवसेनेचा भाजपला टोला
तुम्ही उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्द्यावरून बोलायला लागलात, तर कसे होईल?
Oct 23, 2019, 01:28 PM IST