कलम ३७० । अनेक देशांकडे मदतीची मागणी, पाकिस्तान पडला एकाकी
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे.
Aug 9, 2019, 11:32 AM ISTकाश्मीरमध्ये ईद उत्साहात साजरी होणार- मोदी
PM Modi On Kashmir As Union Territory
Aug 9, 2019, 12:05 AM ISTएकेकाळी मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या मोदींनी आज दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा
एकेकाळी मोदींनी एका मौलानांद्वारे भेट करण्यात आलेली मुस्लीम टोपी परिधान करण्यास मंचावरच नकार दिला होता
Aug 8, 2019, 09:22 PM ISTकाश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात, ईदच्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
'ऑल इंडिया रेडिओ'च्या माध्यमातून पंतप्रधान जनतेशी संवाद साधत आहेत
Aug 8, 2019, 07:38 PM IST३७० हटवल्यानंतर इम्रान खानला भारताचं आता हेही 'बघवत नाही'
आता इम्रान खान डोळे बंद करुन घेणार का?
Aug 8, 2019, 06:40 PM ISTकाश्मीरबद्दल बेजबाबदार वक्तव्य टाळा, संवेदनशील बना - हुमा कुरैशी
हुमा कुरैशी हिचं कुटुंब काश्मीर खोऱ्यात स्थायिक आहे
Aug 8, 2019, 06:02 PM ISTपाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली
जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे.
Aug 8, 2019, 04:01 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर मुस्लीम देशांचाही पाकिस्तानला झटका
इम्रान खान काश्मीरचा मुद्दा उचलत आहेत. पण त्यांच्यासोबत कोणताही देश उभा राहत नाही
Aug 8, 2019, 01:02 PM ISTराजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश
विधेयक मांडलं त्यावेळीच....
Aug 8, 2019, 11:12 AM ISTअजित डोवाल यांच्या 'त्या' फोटोवर गुलाम नबी आझाद यांची टीका
पैसे दिले की कोणालाही सोबत घेता येते
Aug 8, 2019, 11:02 AM ISTकाश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी 'या' नेत्याला मिळायचे लाखो रुपये
रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे.
Aug 8, 2019, 10:01 AM ISTनरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार
पुढच्या काळात आपल्याला मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे,
Aug 8, 2019, 09:16 AM ISTपाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतावर पुन्हा निर्बंध
पाकिस्तानमधील नऊपैकी तीन हवाई मार्ग भारतासाठी बंद झाले आहेत.
Aug 8, 2019, 08:19 AM ISTमंत्रीमहोदयांना कुत्र्याची उपमा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ
पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली.
Aug 8, 2019, 08:01 AM ISTउतू नका- मातू नका; अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर मोदींचा मंत्र्यांना सल्ला
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला.
Aug 8, 2019, 07:33 AM IST