VIDEO: भारतविरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी जमावाला भाजप आणि संघाचे नेते भिडले
सोशल मीडियावर शाझिया इल्मी यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Aug 18, 2019, 07:37 AM ISTजम्मूतील इंटरनेट सेवा सुरु; रामबन, किश्तवाड आणि डोडात मोबाईल सेवाही सुरु
जम्मू-काश्मीरच्या २२ पैकी १२ जिल्ह्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे.
Aug 17, 2019, 09:32 AM ISTArticle 370: याचिका अर्धा तास वाचतोय, काहीच कळत नाही- सरन्यायाधीश
मी गेल्या अर्धा तासात जवळपास तीनवेळा याचिका वाचली. मात्र, मला काहीच बोध होत नाही.
Aug 16, 2019, 12:31 PM ISTकाश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची गुप्त बैठक; चीनची फुस?
चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कागाळी केली आहे.
Aug 16, 2019, 07:30 AM ISTजम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर शोएब अख्तरने नाक खुपसलं
भारताने जम्मू-काश्मीरमधलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.
Aug 14, 2019, 06:42 PM ISTकाश्मीरवर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज म्हणतो...
पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमदनेही काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे.
Aug 13, 2019, 09:53 PM ISTमुस्लिमबहुल असल्यामुळेच मोदी सरकारने काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केला- चिदंबरम
P_Chidambaram_Critics_On_BJP_Party_And_Article_370
Aug 12, 2019, 02:50 PM ISTअनुच्छेद ३७० च्या निर्णयावर पाक चवताळला
Pakistan_Preparation_Near_LOC_Border
Aug 12, 2019, 02:45 PM ISTमुस्लिमबहुल असल्यामुळेच मोदी सरकारने काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केला- चिदंबरम
लष्कराने संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीरमधील वातावरण शांत आहे.
Aug 12, 2019, 09:24 AM IST'संघ हा नाझी विचासरणीचा, मोदी सरकारला काश्मीरमधील लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलायचाय'
हिंदू वर्चस्ववाद हा हिटलरच्या नाझी वर्चस्वादाप्रमाणेच आहे
Aug 12, 2019, 08:24 AM IST'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'
नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.
Aug 11, 2019, 11:22 PM IST'मोदी- अमित शाह म्हणजे जणू कृष्णार्जुनाचीच जोडी'
अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या....
Aug 11, 2019, 01:39 PM ISTजम्मू-काश्मीरमधील परिस्थिती गंभीर- राहुल गांधी
Jammu_Kashmir_IG_Swayaprakash_Pani_On_No_Violance_In_City
Aug 11, 2019, 01:00 PM ISTईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....
Aug 11, 2019, 10:00 AM ISTकाश्मीरमध्ये जुम्म्याच्या नमाजसाठी लष्कराने उचलले 'हे' पाऊल
आज लोक घरातून बाहेर पडल्यानंतर वातावरण सामान्य दिसले.
Aug 9, 2019, 01:23 PM IST