'भाजपचे महागुरू श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Abrogation Of Article 370: 1947 च्या पाकिस्तान आक्रमणात कश्मीरच्या भूमीत जे हुतात्मे झाले त्यात ब्रिगेडियर उस्मान, अब्दुल हमीद अशा वीरांची नावे आघाडीवर आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Aug 7, 2024, 06:47 AM ISTYami Gautam Baby : यामी गौतमी आणि आदित्य धरच्या मुलाचं अनोखं नाव; वेदांमधून निवडलं 'हे' नाव
Yami Gautami Baby : यामी गौतमीने दिला गोंडस मुलाला जन्म, नाव अतिशय खास
May 20, 2024, 12:52 PM IST‘आर्टिकल 370’ पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कॉंग्रेसने काय वाटोळं केलं ते...'
त्यांनी यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दलही सांगितले आहे.
Apr 21, 2024, 06:16 PM ISTयामी गौतमचा बहुचर्चित ‘आर्टिकल 370’ 'या' तारखेला होणार ओटीटीवर प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट?
जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.
Apr 18, 2024, 09:29 PM ISTते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, 'पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी...'
Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: "पुलवामा हल्ल्यामागचे सत्य पंतप्रधान यांनी कधीच समोर येऊ दिले नाही. हल्ला झाला कसा? 40 किलो आरडीएक्स आले कोठून? ज्या गाडीतून आरडीएक्सचा स्फोट झाला त्या गाडीचा संबंध गुजरातशी होता काय? यावर मोदींचे मौन आहे."
Feb 25, 2024, 07:42 AM ISTVIDEO | '...तर भाजप मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश बनवेल'; असदुद्दीन ओवेसींचा दावा
Article 370 BJP will make Mumbai union territories in the coming days Asaduddin Owaisi
Dec 11, 2023, 06:45 PM ISTVIDEO | जम्मू-कश्मिरला भारताचं संविधान लागू - सुप्रीम कोर्ट
Supreme Court Verdict On Jammu Kashmir Article 370 Abrogation
Dec 11, 2023, 12:15 PM IST'आता चर्चा करणे योग्य नाही'; कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
Supreme Court on Article 370 : मोदी सरकारला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला अंतर्गत सार्वभौमत्व नाही, असे सरन्यायाधिशांनी म्हटलं आहे.
Dec 11, 2023, 11:51 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल
Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
Dec 11, 2023, 08:08 AM ISTShehbaz Sharif : "भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान
Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 'अल अरबिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.
Jan 17, 2023, 08:31 AM ISTPakistan PM शहबाज शरीफ यांनी PM मोदींचे मानले आभार, काश्मीरवर दिलं हे वक्तव्य
शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
Apr 12, 2022, 05:01 PM ISTकलम 370 रद्द केल्यानंतर 34 लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये खरेदी केली संपत्ती
केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी लोकसभेत दिली माहिती.
Mar 29, 2022, 06:39 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला वेग, एका शहीद जवानामागे किती दहशतवादी मारले पहा
जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या दोन वर्षात सुरक्षा दलाचे १०९ जवान शहीद झाले आहेत
Feb 2, 2022, 05:28 PM ISTMehbooba Mufti यांची केंद्र सरकारला धमकी, तालिबानची केली तुलना
महबूबा मुफ्ती यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
Aug 21, 2021, 04:37 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेते दहशतवाद्यांच्या निशान्यावर. आतापर्यंत 23 जणांची हत्या
भाजप नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याची भीती वाढली आहे.
Aug 18, 2021, 04:59 PM IST