मुंबई | 'देशाच्या सार्वभौमत्त्वाच्या बाबतीत तडजोड होणार नाही याची दक्षता घेऊ'
मुंबई | 'देशाच्या सार्वभौमत्त्वाच्या बाबतीत तडजोड होणार नाही याची दक्षता घेऊ'
Aug 5, 2019, 02:35 PM ISTनवी दिल्ली | ऐतिहासिक निर्णयाबद्दल सुभाष चंद्रा यांची मोदी सरकारवर स्तुतीसुमनं
नवी दिल्ली | ऐतिहासिक निर्णयाबद्दल सुभाष चंद्रा यांची मोदी सरकारवर स्तुतीसुमनं
Aug 5, 2019, 02:30 PM ISTसरकारने भारताशी एकनिष्ठ असलेल्यांना बाजूला सारून निर्णय घेतला- शरद पवार
जम्मू-काश्मीरबाबत इतका मोठा निर्णय घेताना जनतेला आणि तेथील नेत्यांना विश्वासात घेतले असते तर बरे झाले असते.
Aug 5, 2019, 02:12 PM IST'आज जम्मू- काश्मीर घेतलं, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ'
शिवसेनेकडूनही या निर्णयाचं स्वागत
Aug 5, 2019, 02:02 PM ISTमोठी बातमी: काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या आणखी ८००० तुकड्या पाठवणार
काश्मीरला लष्करी छावणीचे रुप आले आहे.
Aug 5, 2019, 01:24 PM ISTकाश्मीरमधील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत तातडीची बैठक
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2019, 09:16 AM IST...तर हिंदुस्तान शिल्लकच राहिला नसता- फारुख अब्दुल्ला
एकवेळ तुम्ही मोडून पडाल पण हिंदुस्तान कधीच तुटणार नाही.
Apr 15, 2019, 04:31 PM ISTVIDEO | काश्मीर देशाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल- राजनाथ सिंह
VIDEO | काश्मीर देशाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल- राजनाथ सिंह
Apr 9, 2019, 11:00 PM ISTकलम ३७० वर बोलणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून गौतम गंभीरने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 9, 2019, 08:33 PM ISTकलम ३७० रद्द केलं तर जम्मू-काश्मीर भारतातून फुटेल, फारूक अब्दुल्लांचे फुत्कार
कलम ३७० रद्द केलं तर जम्मू-काश्मीर भारतातून फुटेल, फारूक अब्दुल्लांचे फुत्कार
Apr 9, 2019, 12:20 AM ISTकलम ३७० रद्द झाले तर संपूर्ण देश पेटेल- मेहबुबा मुफ्ती
भाजपने विस्तवाशी खेळ करू नये.
Apr 8, 2019, 06:17 PM IST'कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तुमचा झेंडा कोण फडकवतो हेच बघतो'
३७० कलम रद्द केले तर अल्लाह कुठे राहणार?
Apr 8, 2019, 04:07 PM ISTअनंतनाग | ...तर जम्मू-काश्मीरचा देशाशी संबंध तुटेल
Kashmir Mehbooba Mufti On Article 370
...तर जम्मू-काश्मीरचा देशाशी संबंध तुटेल
कलम ३७० हटवल्यास काश्मीर समस्येवर तोडगा निघेल- अनुपम खेर
अभिनेता अनुपम खेर यांच्यामते काश्मीर समस्येचा तोडगा काढण्यासाठी कलम ३७० हटवणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की देशातील इतर भागातील लोकांना तिथे संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार असल्यास, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अधिकार असल्यास या समस्येचा तोडगा निघणे शक्य होऊ शकते.
Aug 15, 2017, 08:50 AM ISTजम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार
जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय.
Feb 12, 2015, 08:26 PM IST