AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video
AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.
Oct 21, 2023, 11:54 PM IST'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी
आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय.
Sep 28, 2023, 05:12 PM ISTAI Crime : आर्टीफिशल इंटेलिजन्सने केलेला राज्यातील पहिला गुन्हा; विरारमध्ये खळबळ
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलेला राज्यात पहिला गुन्हा घडला आहे. विरार मध्ये हा गुन्हा घडला आहे.
Aug 23, 2023, 08:55 PM ISTAI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा
Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 05:28 PM IST
भारताचे राजकीय नेते Barbie जगतात असते तर कसे दिसले असते, पाहा टॉप 10 नेत्यांचे हटके फोटो
हॉलिवूड फिल्म 'बार्बी' 21 जुलै रोजी संपूर्ण जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'बार्बी' (Barbie) हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला या चित्रपटाने (Movie) भूरळ घातली आहे. बार्बीची क्रेझ बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतही पाहायला मिळत आहे. याच थीमवर अमित वानखेडे यांनी भारतातल्या दहा दिग्गज राजकीय नेत्यांचे AI फोटो बनवले आहेत. या चित्रपटामधील पिंक थिम यासाठी वापरली असून बार्बी जगतात हे नेते कसे दिसले असते हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
Jul 29, 2023, 03:27 PM ISTपत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु
Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Jul 20, 2023, 04:21 PM ISTChandrayan-3 चंद्रावर उतरल्यावर कसं दिसेल? AI ने तयार केले भन्नाट फोटो
इस्त्रोने 14 जुलैला चांद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं. आता इस्त्रोसह संपूर्ण देशाला चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्याची प्रतिक्षा आहे. पण यासाठी चांद्रयान-3 ला अनेक दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.
Jul 18, 2023, 06:17 PM IST
Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!
Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.
Jul 13, 2023, 12:18 AM ISTI'm a Barbie girl... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? 69 व्या वर्षीही दिसते Glamrous... AI फोटो व्हायरल
Rekha Barbie AI Photos: सध्या रेखाच्या व्होग अरेबियाच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता रेखाच्या बार्बीतील अवताराच्या फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी हे फोटो पाहून चाहते तर पुर्णत:घायाळ झाले आहेत.
Jul 7, 2023, 08:10 PM ISTAI Photos: कपाळावर कुंकू, सोन्याचे दागिने, साडी अन् केसात गजरा; Friends दिसतात अगदी तुमच्याआमच्यासारखे!
Friends AI Photos Indian Attire: अमेरिकन सीटकॉम मालिका 'फ्रेंड्स' ही जगातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु समजा या मालिकेतील सर्व कलाकार हे जर का तुम्हाला भारतीय वेशभूषेत दिसले तर ते कसे दिसतील?
Jul 5, 2023, 03:11 PM ISTCaptain Marvel च्या लूकमधे भारतीय अभिनेत्री कशा दिसतील? पाहा AI चे भन्नाट फोटो
Captain Marvel ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई याने इंस्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतीय अभिनेत्री या भूमिकेत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे दाखवलं आहे.
Jul 5, 2023, 12:19 PM ISTShinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
Jul 1, 2023, 03:08 PM ISTAI Photos: पंकज त्रिपाठी ते ओम पुरी, सामान्य सरकारी नोकरदार असते तर?
AI Generated Photo: पंकज त्रिपाठी बॉलीवूडचे दिग्गज कलाकार एक आहेत. तुम्ही विचार करू शकता जर सरकारी कर्मचारी असते तर ते कसे दिसले असते?
Jun 25, 2023, 10:49 PM ISTChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी
ChatGPT Account : सायबर सिक्युरिटी सोल्यूशन फर्म ग्रुप-आयबीने म्हटले आहे की मोठ्या संख्येने चॅटजीपीटी युजर्सचे तपशील हॅक केले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय युजर्सच्या डेटावर परिणाम झाला आहे.
Jun 24, 2023, 05:10 PM ISTCT Scan, MRI, Xray ची गरज नाही, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे आजाराचे निदान; Google AI चा मेडिकल क्षेत्रात मोठा बदल
तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे दहा क्षेत्रातल्या नोक-यांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता वैद्यकीय क्षेत्रात देखील आर्टिफिअल इंजेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे.
Jun 19, 2023, 05:08 PM IST