भारताची चीनवर नजर, अरुणाचलमध्ये हवाई दल होतंय मजबूत
भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर चीनकडूनही धोका होऊ शकतो त्यामुळे लष्कर हे आक्रमक पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधार करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 2, 2016, 04:31 PM ISTअरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीला मंजुरी
वस्तू आणि सेवा कर म्हणजेच (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेश या राज्यात मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव आज विधानसभेत मांडला. याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली.
Sep 18, 2016, 08:26 PM IST