arvind kejriwal

दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आतिशी, या आधीच्या दोन कोण?

Delhi CM : आम आदमी पार्टीच्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी यांच्यासह 5 कॅबिनेट मंत्र्यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मंजूर केलाय. 

Sep 21, 2024, 09:07 PM IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा मोठा मास्ट्ररस्ट्रोक?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहिर केल्याप्रमाणे राजीनामा दिलाय... यावेळी त्यांनी पुढच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केलीय. आतिशी यांच्या नावाची घोषणा करत केजरीवालांनी मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा सुरू झालीय.

Sep 17, 2024, 09:06 PM IST

गौतम गंभीरकडून हरल्या, पुन्हा लढल्या; अतिशी कशा बनल्या मुख्यमंत्री?

अतिशी यांना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले आहे.त्यांनी आपले शालेय शिक्षण नवी दिल्लीच्या स्प्रिंगडेलमधून पूर्ण केले.यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफेंस काँलेजमधून हिस्ट्री ऑनर्समध्ये बॅचलर डिग्री घेतली.1998 ते 2001 मधील कामासाठी अतिशी यांना राज्यपाल मेमोरियल अॅवार्ड दीपचंद स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.2001 मध्ये चेवेंगिन स्काँलरशिपमधून विदेशात शिक्षणाची संधी मिळाली. लंडन येथून त्यांनी प्राचीन आणि आधुनिक इतिहासात मास्टर्स केले.भारतात परतल्यावर त्यांनी आंध्र प्रदेशच्या ऋषी वल्ली शाळेत 1 वर्षे शिकवले. 2005 मध्ये रोड्स स्काँलरशीपसाठी त्या पुन्हा लंडनला गेल्या.2005-06 मध्ये त्यांनी ऑक्सवर्ड विद्यापीठातून एज्युकेशन रिसर्चवर मास्टर केले. 

Sep 17, 2024, 04:01 PM IST

केजरीवालांचा उत्तराधिकारी सापडला, दिल्लीला मिळणार महिला मुख्यमंत्री

आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी मान्यता दिली असून अतिथी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. 

Sep 17, 2024, 11:55 AM IST

केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..

Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Resign:  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. यावर आण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली.

Sep 15, 2024, 09:39 PM IST

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

Sep 15, 2024, 12:35 PM IST

पालिकेत सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही; SC चा मोठा निर्णय; केजरीवालांना झटका

दिल्लीच्या नायब राज्यपालांना (Lieutenant Governor) सरकारच्या संमतीशिवाय दिल्ली महानगरपालिकेत (MCD) सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

 

 

Aug 5, 2024, 12:52 PM IST

Arvind Kejriwal Health: 'अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचाही धोका'

Arvind Kejriwal Health Condition: तिहार जेलच्या अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 ला अरविंद केजरीवाल जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये आले तेव्हा त्यांचं वजन 65 किलो होतं. सध्या त्यांचं वजन 61.5 किलो आहे. 

 

Jul 15, 2024, 12:19 PM IST

'जेलमधून बाहेर येऊ नये यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावलीये, ही हुकूमशाही आहे,' केजरीवाल यांच्या पत्नीचा संताप

मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली असून, संताप व्यक्त केला आहे. ते जेलमधून बाहेर येऊ नयेत यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली असून ही हुकूशमाही आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Jun 26, 2024, 06:56 PM IST

अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायम

मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 

Jun 25, 2024, 02:53 PM IST

जामिनावर स्थगिती आणल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात याचिका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती.

Jun 23, 2024, 07:58 PM IST