ashadhi vari programmes

पंढरपूरच्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर

आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. 

Apr 24, 2017, 06:12 PM IST