100 वर्षं जगायचं असेल तर नियमितपणे खा 'या' 6 गोष्टी; आजार जवळपासही भरटकणार नाहीत
हिमालयात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचं सेवन केल्याने तुम्ही दीर्घायुष्यी होता. तपस्या करणारे अनेक ऋषीमुनी यांचंच सेवन करत असत.
Nov 24, 2023, 04:33 PM IST
पुरुषांनी रात्री झोपण्याआधी दुधातून घ्या 'हा' पदार्थ, ठरेल खूपच फायदेशीर
Benefits of Ashwagandha:अश्वगंधाच्या सेवनाने रक्तप्रवाह वेगात होतो. यामुळे सर्व नसा खुलतात आणि शरीर बूस्टरचे काम करते. नसा खुलल्याने तारुण्य परत आल्याचा अनुभव पुरुषांना मिळतो, यामुळे परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते असे म्हणतात. अश्वगंधामुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. स्पर्म काऊंट वाढतो. यामुळे कामेच्छा वाढते, असे म्हटले जाते. पुरुषांनी अश्वगंधाची पावडर झोपण्याआधी दुधातून प्यावी. किंवा केळ्याच्या शेकसोबत मिक्स करुन पिऊ शकता.
Oct 17, 2023, 02:26 PM ISTया आयुर्वेदिक वनस्पतीने वाढते पुरूषांची प्रजनन क्षमता, पाहा काय आहेत गुणकारी फायदे
पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा करा वापर
Aug 20, 2022, 09:34 PM IST