सख्ये भाऊ अमित, धीरज निवडणुकीच्या आखाड्यात, लातूरचा गड काँग्रेस सर करणार का?
लातूरमध्ये सख्ये भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.
Sep 26, 2019, 06:11 PM ISTदेशातील २० आमदारांपैकी सर्वाधिक कमाईत महाराष्ट्रातले चार आमदार, कोण आहे ते?
देशात सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत.
Sep 26, 2019, 05:45 PM IST'उद्धवसाहेब, बाहेरुन आलेल्यांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या'
शिवसेनेचे नगरसेवक आणि काही पदाधिकारी मातोश्रीवर दाखल
Sep 26, 2019, 11:59 AM ISTअमित शाहंच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक
अमित शाहंसोबत निवडणुकीबाबत चर्चा, भाजप उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब?
Sep 26, 2019, 11:53 AM IST'राजन साळवींना तिकीट देऊ नका', कोकणामध्ये शिवसेनेत अंतर्गत धुसपूस
कोकणामध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसपूस समोर आली आहे.
Sep 26, 2019, 11:24 AM ISTएमआयएमला वंचितचे दरवाजे उघडे, चर्चेला यावे - आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची तुटलेली युती पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.
Sep 26, 2019, 07:53 AM IST'शरद पवार संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे?'
शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश आंबेडकर उतरले आहेत.
Sep 25, 2019, 10:59 PM ISTसाकोली मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सूकता
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे काँग्रेसमधून नाना पटोलेंच्या नावाची चर्चाय. तर कुणबी समाजाकडे उमेदवारी दिल्यास भाजपाच्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार. त्यात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले अविनाश ब्राम्हणकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहे.
Sep 25, 2019, 08:33 PM ISTभाजपच्या राणा जगजितसिंहांचा प्रचार करण्यास शिवसेना खासदारांचा नकार
उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
Sep 25, 2019, 08:22 PM ISTनागपूर मेट्रोला अल्प प्रतिसाद, युवक काँग्रेसची मेट्रोत आढावा बैठक
मेट्रो रिकामीचा धावत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले.
Sep 25, 2019, 07:03 PM ISTरायगडमध्ये महिला मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य
रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ महिला मतदारांच्या हातात...
Sep 25, 2019, 06:35 PM ISTयुतीचं अजूनही तळ्यात मळ्यात, दोन्ही पक्षाचा स्वबळाचा दावा
शिवसेना भाजप युती होण्याअगोदरच एकमेकांसमोर उभे ठाकले
Sep 25, 2019, 05:38 PM ISTशरद पवार ईडी चौकशीवर मुख्यमंत्री म्हणालेत, 'सूड उगविण्यासाठी कारवाई नाही'
'बदला घेण्यावर कारवाई केली जात नाही.'
Sep 25, 2019, 04:52 PM ISTविरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी ईडी हे शस्त्र वापरलं जातंय - भुजबळ
ईडीचा देशात दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे
Sep 25, 2019, 12:16 PM IST