assembly election 2019

ईडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवारांची पहीली प्रतिक्रिया

यासंदर्भातील नोटीस आल्यानंतर मी याबाबत वकीलांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. 

Sep 25, 2019, 11:33 AM IST

अकोला रणसंग्राम : धोत्रे आणि आंबेडकरांची राजकीय प्रतिष्ठा पणाला

 अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकरांची राजकीय प्रतिष्ठा पणाला 

Sep 25, 2019, 11:01 AM IST

'वर्षा'वर रात्री उशिरापर्यंत बैठक, सेनेसोबत युती आणि उमेदवारांच्या नावावर चर्चा

या बैठकीसाठी चंद्रकांत दादा पाटील, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थित होते

Sep 25, 2019, 10:23 AM IST

'तावडेंनी इथे नाक खुपसण्यापेक्षा भाजपातील बंडाळीकडे लक्ष द्या'

 विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. 

Sep 25, 2019, 10:21 AM IST

निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितले तर आखाड्यात उतरणार - चंद्रकांत पाटील

शिवसेना - भाजप युतीसंदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत.

Sep 24, 2019, 11:24 PM IST

काँग्रेसला आणखी एक धक्का, थोरात यांचे खंदे समर्थक भाजपात

संगमनेर बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sep 24, 2019, 10:03 PM IST

शिवसेना - भाजप युतीचे काही खरे नाही, अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द!

 अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. 

Sep 24, 2019, 09:18 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवसेनेचा मेळावा, स्वबळाची तयारी?

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शिवसेनेची चाचपणी

Sep 24, 2019, 06:50 PM IST

'शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे'

शिवसेना-भाजप युती होवो ना होवो, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे. 

Sep 24, 2019, 05:21 PM IST

युतीचे घोडे नेमके कुठे अडलेय, उत्तरासाठी २९ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार?

 दहा जागांच्या वाटाघाटीवर एकमत होत नसल्याने युतीचे जागा वाटपाचे घोडे पुन्हा अडले आहे. 

Sep 24, 2019, 05:01 PM IST

युतीसाठी शिवसेनेच्या सहनशिलतेची परीक्षा सुरु

२५ वर्षानंतर परिस्थिती उलटी... 

Sep 24, 2019, 04:59 PM IST

पाच वर्षात शिवसेना आमदार फोडण्याचे प्रयत्न झाले- संजय राऊत

 गेली पाच वर्षे तसे प्रयत्न झाले पण शिवसेनेचे सर्व आमदार जागच्या जागी आहेत असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

Sep 24, 2019, 01:21 PM IST

माहीम विधानसभा मतदारसंघात 'आवाज कोणाचा ?'

 शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. 

Sep 24, 2019, 12:07 PM IST

पुण्यात युतीमध्ये 'हडपसर घ्या, इंदापूर द्या' चा तोडगा

युती असो वा आघाडी विधानसभेसाठीचं जागावाटप ही दोन्हीकडची डोकेदुखी 

Sep 24, 2019, 11:17 AM IST