दातांमध्ये गॅप असणे शुभ की अशुभ? काय सांगत दातांमधील अंतर...
अनेकदा काही लोकांच्या दातांमध्ये गॅप असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. दातांमधील गॅप त्या व्यक्तीसाठी शुभ आहे की अशुभ काय सांगतं शास्त्र पाहा.
Dec 26, 2024, 04:18 PM ISTDecember Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत
Grah Gochar 2023 December : डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे.
Nov 22, 2023, 07:45 AM ISTप्रत्येकासाठी शुभ नसतं सोनं! 'या' मंडळींवर होतो नकारात्मक परिणाम
Gold Astrology : सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही राशींच्या लोकांना सोन धारण करणं शुभ नसतं.
Sep 11, 2023, 11:36 AM ISTMangal Gochar : मंगळ करणार कन्या राशीमध्ये प्रवेश; 'या' राशींची आर्थिक चणचण होणार दूर
Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती आणि धैर्य आणि उर्जेचा कारक ग्रह मंगळ गोचर करणार आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.14 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 8, 2023, 07:50 PM ISTमकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे.
Dec 20, 2022, 05:02 PM ISTभविष्य : या राशींच्या लोकांसाठी चांगली बातमी, नोकरीत बढती मिळणार
Today Horoscope, Aajche Rashi Bhavishya : वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांची आर्थिक समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. गुरुवारी, काही राशींना त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणावी लागेल. अधिक राशिभविष्य जाणून घ्या.
Apr 28, 2022, 07:54 AM IST