'आपल्यात जास्त काही फरक...', पॅरालम्पिक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगचं राजपाल यादवला भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल
पॅरालम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगने (Navdeep Singh) नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' (The Great Indian Kapil Show) शोमध्ये हजेरी लावली. यावेळी 'भूल भुलय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील संपूर्ण कास्टही उपस्थित होती.
Nov 10, 2024, 04:58 PM IST
'मला भानच नव्हतं,' नीरज चोप्राने अखेर सत्य सांगितलं, कबुली देत म्हणाला 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये...'
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris OIympics 2024) नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं.
Sep 29, 2024, 04:19 PM IST
Olympic 2024: तब्बल 12 वर्षांनी भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारी मनू भाकर कितवी शिकलीये?
Olympic 2024:भारताने तब्बल 12 वर्षानंतर नेमबाजीमध्ये कांस्यपक पटाकावलं. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मानू भाकरचा प्रवास हा आव्हानात्मक होता.
Jul 29, 2024, 01:54 PM ISTAvinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!
Avinash Sable, Gold Medal : एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय.
Oct 1, 2023, 06:32 PM ISTअॅथलीट दुती चंद डोपिंगच्या फेऱ्यात, तपासणीत दोषी आढळल्याने खळबळ
भारतीय स्टार अॅथलीट दुती चंद डोपिंग चाचणीत पॉझिटीव्ह आढळली आहे. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. दुती चंदचे सँपल गेल्यावरषी 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. चाचणीत तिच्या सँपलमध्ये प्रतिबंध घातलेले अनाबोलिक स्टेरॉयडची मात्रा दिसून आली आहे.
Jan 18, 2023, 03:35 PM ISTFact Check : भारताची धावपटू Duti Chand खरंच अडकली विवाहबंधनात, नक्की काय आहे सत्य?
क्रीडा विश्वामध्ये दुती ही पहिलीच खेळाडू आहे जिने उघडपणे आपले समलैंगिक संबंध असल्याचं जाहीर केलं होतं.
Dec 2, 2022, 09:06 PM ISTअरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video
Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे.
Nov 13, 2022, 08:52 PM ISTCommonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?
इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकूण 13 मेडल जिंकले आहेत. मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.
Aug 3, 2022, 12:37 PM ISTनीरज चोप्राने रचला नवा इतिहास
Neeraj Chopra Reaction After Grabbing Silver Medal
Jul 24, 2022, 11:45 AM ISTचीनला अॅथलेटिक्समध्ये नाशिकच्या दुर्गा देवरेचं सुवर्ण पदक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 10:23 PM ISTउसेन बोल्टची झाली डोप टेस्ट
मॉस्को येथे होणारी वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप काही दिवसांवर आली असताना जमैकन स्प्रिंटर उसेन बोल्टसह जमैकाच्या सहभागी 44 ऍथलिट्सची डोप टेस्ट घेण्यात आली...
Aug 7, 2013, 09:07 PM ISTपुणे मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवर केनियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्येही केनियाच्या लुका किपकेमोई चेलिमो या महिला धावपटूने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
Dec 2, 2012, 02:17 PM ISTसंघर्ष इथे संपत नाही.....
उरणच्या एका रिक्षाचालकाच्या मुलानं मुंबई महाविद्यालयीन ४०० मीटर स्पर्धेत २१ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढला. सनी पाटील नावाच्या १९ वर्षीय ऍथलिटनं ४९.४ सेकंदाची वेळ नोंदवत ही शर्यत जिंकली.
Nov 17, 2011, 02:27 PM IST