गुलाम अलींचा मुंबईत होणार कार्यक्रम
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गुरुवारी मुंबईमध्ये येणार असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुहेब इलियासी यांच्या घर वापसी या चित्रपटाच्या म्युझिक लाँच होणार असून त्या कार्यक्रमासाठी गुलाम अली आले असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे.
Jan 25, 2016, 10:32 PM ISTरॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार
यूएईमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणाचं मुंडकं छाटून त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली... या मुलाचा गुन्हा इतकाच की त्यानं सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.
Dec 18, 2015, 05:42 PM ISTखासदार सचिन तेंडुलकर शून्यावर ‘आऊट’
मैदानात तुफानी पराक्रम गाजवणारा सचिन तेंडुलकर खासदार म्हणून मात्र टीकेचा धनी होतोय. या वर्षभरात सचिन तेंडुलकरने संसदेत एकदाही उपस्थिती लावलेली नाही.
Aug 8, 2014, 09:37 AM IST