ऑडिट - परभणी (लोकसभा मतदारसंघाचं)
संत जनाबाई यांची जन्मभुमीनं पावन झालेला परभणी जिल्हा..मराठवा़ड्यातील परभणी जिल्हा हा पूर्वी निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला अगोदर प्रभावतीनगर असे म्हणत. याच परभणीपासून अलग होत 1 मे 1999 ला विलग होत हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली. संत नामदेवांच्या नरसी क्षेत्रामुळे हिंगोलीची विशेष ओळख बनलीय.
Oct 7, 2014, 08:39 PM ISTऑडिट - मुंबई उत्तर (लोकसभा मतदारसंघाचं)
स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी मुंबईतली ही गोरेगाव फिल्मसिटी जशी प्रसिद्ध...तशीच मुंबापुरीतल्या राजकारणाची त-हाही काही औरचं.
Oct 7, 2014, 05:33 PM IST