aurangabad bench

इंदोरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचाही दणका! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर यांना दणका दिल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

Aug 8, 2023, 02:28 PM IST

लग्नानंतर घरातील कामं करायची नसतील तर आधीच सांगा म्हणजे... उच्च न्यायालयाचा निकाल

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, घरातील कामं करणं म्हणजे क्रुरता नाही

Oct 28, 2022, 02:39 PM IST

भाजप आमदाराने केलेल्या मागणीनंतर शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; कोर्टाने पाठवली नोटीस

औरंगाबाद खंडपीठाने शिंदे-फडणवीस सरकार नोटीस बजावली आहे

Oct 26, 2022, 09:35 AM IST

Eknath Shinde Govt : शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा झटका

Aurangabad Bench has once again given strikes to Minister Abdul Sattar : औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकद मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना झटका दिला आहे.

Sep 14, 2022, 11:14 AM IST

बातमी तुमच्या कामाची, आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार

Land piece ban rule repealed by Aurangabad Bench court : आता एक बातमी तुमच्या कामाची आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे.  

May 6, 2022, 08:56 AM IST

कोरोनाबाबतच्या बातम्या, रुग्णांची हेळसांड याची हायकोर्टाकडून गंभीर दखल

 एडव्होकेट सत्यजित बोराडे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती 

Apr 23, 2021, 12:22 PM IST