ayalana

आयलानच्या घटनेनंतर युरोपातील निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर

तुर्कीमधील आयलानच्या घटनेमुळे केवळ इराक, सीरियातला प्रश्नच समोर आलाय असं नाही... तर जगभरातून युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांचं हाल देशांतर केल्यावरही सुरूच असतात.. हंगेरीमध्ये घडलेल्या घटनेनं हेच अधोरेखित केलंय. 

Sep 5, 2015, 05:40 PM IST

देशोधडीला लागणाऱ्या लाखो नागरिकांच्या वेदना आयलानच्या एका छायाचित्रात

तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर अयलान कुर्दीच्या मृतदेहानं जगाच्या माणुसकीसमोर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. सारिया आणि इराकमध्ये इसिसच्या अत्याचारांमुळे देशोधडीला लागणाऱ्या लाखो नागरिकांच्या वेदना आयलानच्या एका छायाचित्रात सामवल्यात.

Sep 5, 2015, 05:15 PM IST

वेदनादायक चित्र : सीरियन मुलाचे वडील म्हणाले, "माझ्या हातातून आयलानचा हात सुटला"

तर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर ३ वर्षीय सीरियन मुलाचा मृतदेह वाहून आला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी केलेल्या खुलाशाने काळीज हेलावलेय. माझ्या हातातून मुलगा सटकला. ही घटना घडली त्यावेळी आम्ही नौकेतून यूनानला जात होतो. लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जगाला हादरा बसला.

Sep 4, 2015, 03:34 PM IST