वडील हिंदू, आई ब्रिटिश मराठी मुस्लिम, 'या' अभिनेत्रीनं पतीसाठी इस्लाम स्वीकारला अन् मुलाचं नाव ठेवलं मिखैल
Actress changed her religion to get married : या अभिनेत्रीनं कधी बालकलाकार म्हणून केलं होतं काम... आता लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब आहे.
Apr 10, 2024, 12:49 PM IST'देशात दुसरा मुद्दाच नाहीय का?' लूक्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना आयशाने दिलं उत्तर
Ayesha Takia looks: मला कसं दिसायला हवं आणि कसं नाही, लोक त्यांचे विचार माझ्यावर थोपतायत, असे आयशा म्हणाली.
Feb 19, 2024, 07:56 AM IST16 वर्षांत 'वॉन्टेड गर्ल' आयशा टाकियाचा बदलला लूक, ओळखणंही कठिण
16 वर्षांत 'वॉन्टेड गर्ल' आयशा टाकियाचा बदलला लूक, ओळखणंही कठिण
Feb 16, 2024, 07:13 PM ISTParineeti नाही तर 'या' 4 अभिनेत्रींनी केलं राजकारण्यांशी लग्न
Actress Married to Politicians : सर्वांच्या नजरा उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलवर खिळल्या आहेत जिथे काही तासांनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा सात फेरे घेणार आहेत. परिणीतीशिवाय 4 अभिनेत्रींनी राजकारण्यांशी लग्न केलं आहे.
Sep 24, 2023, 01:52 PM ISTएकेकाळी बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री लिप्स सर्जरीनंतर पाहा किती बदलली?
Ayesha Takia: कधी काळी बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे बदलले रूप पाहून आता चाहते मात्र गोंधळात पडले आहेत. सध्या तिच्या या बदलल्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. आता ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर आहे परंतु सोशल मीडियावर मात्र तिची जोरदार हवा आहे.
Jun 1, 2023, 04:50 PM ISTकरायला गेली एक झालं भलतच... आयेशा टाकियाचा बदलेला चेहरा पाहून चाहत्यांना धक्का
आयशाने बालकलाकार म्हणून काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यानंतर त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. आयशा तिच्या फिगरमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.
Mar 7, 2023, 05:23 PM ISTअभिनेत्री आयशा टाकियाच्या चेहऱ्याची सर्जरी; बदलेला लूक पाहून बसेल धक्का
बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.
Jun 28, 2022, 08:50 PM ISTप्लास्टिक सर्जरीनंतर कुणाचं नशीब बदललं, तर कुणाचं करिअरच संपलं
श्रुतीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Mar 23, 2022, 04:54 PM ISTPHOTO : आएशाचं हे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल, फोटो व्हायरल
तिच्या या फोटोंवर सोशल मीडियावर अतिशय विचित्र अशा कमेंटस् दिसत आहेत
Oct 23, 2018, 03:53 PM IST'हिंदू' पत्नीमुळे फरहान आझमींना जीवे मारण्याची धमकी
एका हिंदू मुलीशी लग्न केल्यामुळे आपल्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी पोलिसांत नोंदवलीय.
Jul 28, 2017, 12:26 PM ISTप्लास्टिक सर्जरीवरून आयेशा टाकिया म्हणाली
काही काळापूर्वी अभिनेत्री आयेशा टाकियाचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. छायाचित्रांद्वारे तिने लिप सर्जरी केली असावी असं दिसून येत होत त्यामुळे तिचा लूक खूप चेंज झाला आहे.
Jun 19, 2017, 08:16 PM ISTप्लास्टिक सर्जरीनंतर अशी दिसतेय आयेशा टाकिया...
Sep 20, 2016, 12:09 PM ISTआएशानं आपलं 'सर्व काही' सोशल वेबसाईटवरून केलं शेअर!
बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकिया हिनं आपल्या चिमुकल्या मिकाईलसोबत काही फोटो शेअर केलेत.
Jan 12, 2016, 10:31 AM ISTआझमींनी तोडले अकलेचे तारे, सून आयेशा टाकियाची टीका
बलात्कार प्रकरणांतील पीडितेलाही शिक्षा व्हायला हवी, असं धक्कादायक वक्तव्य करत अबू आझमींना आपल्या अकलेचे तारे तोडल्यानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री आयेशा टाकियाने ट्विटरवरून टीका केली आहे.
Apr 11, 2014, 05:19 PM IST