VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- 'डॉक्टर से कम समझे क्या!'
Trending Video : सोशल मीडिया एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाची कमाई ऐकून तुम्हाला शॉक बसेल.
May 7, 2024, 12:46 PM ISTअयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते.
Jan 24, 2024, 09:07 PM ISTप्रभू श्रीराम यांच्या शक्तीशाली धनुष्याचे नाव काय?
प्रभू श्रीराम यांच्या शक्तीशाली धनुष्याचे नाव काय?
Jan 22, 2024, 06:48 PM ISTAyodhya Ram Mandir | शिवरायांची मूर्ती घेऊन घायतिडक अयोध्येत, जलाभिषेकासाठी 5 नद्यांचे आणलं पाणी
Pune To Ayodhya Man Travel 1800 Km With Holy Water For Ram Mandir Pran Pratistha
Jan 21, 2024, 01:45 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येत मुख्य प्रवेशद्वार फुलांनी सजवले, पाहा Video
Ayodhya Ground Report Security Prepration At Main Entrance Gate For ShriRam Temple
Jan 21, 2024, 01:40 PM ISTDr Subhash Chandra At Ayodhya | झी समुहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांनी राम मंदिराची केली पाहणी
Dr Subhash Chandra At Shir Ram Temple Ayodhya
Jan 21, 2024, 01:30 PM ISTAyodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी सोन्याचे दरवाजे, 18 पैकी 14 दरवाज्यांना सोन्याचा मुलामा
Ayodhya Ram Mandir Golden doors to Ram temple
Jan 21, 2024, 01:25 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येतलं काळाराम मंदिर, 2 हजारवर्षापूर्वी रामपंचायतनची स्थापना
Ayodhya History Of Kalaram temple Ram Panchayatan
Jan 21, 2024, 01:20 PM ISTRam Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे.
Jan 21, 2024, 09:59 AM ISTAyodhya Ram Mandir Inauguration : बॉलीवूडच्या फक्त 'या' सेलिब्रेटींना अयोध्येतून बोलावणं; यादी आली समोर, पाहा PHOTO
Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरु आहे. श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अयोध्येत 70 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित 3 हजार व्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
Dec 29, 2023, 11:34 AM IST
Ram Mandir Ayodhya: तारखेची घोषणा झाली! ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार राम मंदिराचं काम; 'या' दिवशी होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा
Ram Mandir Ayodhya: अयोध्येमधील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती कशी असणार? तिची उंची किती असणार? याचबरोबर राम मंदिराच्या निर्मितीसंदर्भातील सविस्तर माहिती समोर आली आहे.
Jan 13, 2023, 05:00 PM IST