5 मिनिटांत बनवा Ayushman Card, 5 लाखांपर्यंत मिळवा मोफत उपचार
Ayushman Card : आरोग्य विमा ही काळाची गरज असून देशभरात असंख्य लोक भारी प्रीमियम भरुन आरोग्य विमा काढतात. पण देशात असाही एक गट आहे ज्यांना आरोग्य विमा काढण्यासाठी पैसा नसतो. अशा लोकांसाठी सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजना हाती घेतली आहे. त्या योजनेतर्गंत लाभार्थीला आयुष्मान कार्ड काढायचं आहे. ज्यातून त्यांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येणार आहे. आता हे आयुष्मान कार्ड काढायचं जाणून घ्या.
May 29, 2024, 12:37 PM ISTआयुष्यमान कार्डमुळे कुठे होतात मोफत उपचार? कोणाला मिळतो योजनेचा लाभ?
Ayushman Card Scheme: जर कोणाकडे आयुष्मान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालये आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो.
Dec 10, 2023, 10:45 AM ISTHealth Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड
Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.
Dec 18, 2022, 01:58 PM IST