''असा कसा हा मुलगा?'' वडिलांच्या अंतयात्रेला गॉगल घातल्यानं Ayushmann Khurrana ला नेटकऱ्यांनी सुनावलं
Ayushmann Khuranna Trolled: लोकप्रिय अभिनेता आयुष्यमान खुरानाचे वडिल पी. खुराना (P. Khuranna) यांचे काल दीर्घ आजारानं निधन झालं. आयुष्यमानच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचे अनन्यसाधारण असे म्हत्त्व होते. बॉलिवूडच्या आपल्या यशाचे श्रेयही आयुष्यमान आपल्या वडिलांनाच देतो परंतु आपल्या वडिलांच्या अंतयात्रेला ब्रॅण्डेड गॉगल घातल्यानं आयुष्यामान खुराना ट्रोल झाला आहे.
May 20, 2023, 07:40 PM ISTDiwali 2022: Ayushmann Khurrana कडे दिवाळीपूर्वीच रंगली पार्टी, पत्नी ताहिराने Video केला शेअर
Bollywood Diwali Party 2022: मुंबईत (Mumbai) रविवारी आयुष्मान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचं (Diwali Party 2022) आयोजन केलं होतं. ताहिराने या पार्टीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे.
Oct 18, 2022, 09:52 AM IST