कुपेकरांच्या कबुलीचा ‘आदर्श’; चूक केली कबूल
आदर्श घोटाळा उघड झाल्यामुळं आदर्शमधील फ्लॅटधारकांना आता आपल्या चूका उमजू लागल्यात. विधानसभेचे अध्यक्षपद भुषवलेले आणि आदर्शचे एक फ्लॅटधारक बाबासाहेब कुपेकरांनीही याप्रकरणी आपला कबुलनामा आदर्श चौकशी आयोगासमोर ठेवला.
Jul 26, 2012, 09:02 AM IST