badluck

तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाका... `बॅडलक`!

‘साला... एव्हढी मेहनत केली पण बॅडलक... यश काही हाती लागलं नाही... काम झालं असं वाटत असतानाच थोडक्यासाठी राहीलं... यारSSS’ असे संवाद आपल्या नेहमी कानी पडत असतात.

Jun 13, 2013, 08:14 AM IST