राणेही रडले, `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही,
`साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहिल`... असं म्हणत माजी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं.
Nov 17, 2012, 07:01 PM ISTबाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
Nov 17, 2012, 05:26 PM IST