banaras

काशीहून 'या' दोन वस्तू चुकूनही घरी आणू नका, अन्यथा लागेल पाप

काशी, बनारस आणि वाराणसी या शहरांना हिंदू श्रद्धांमध्ये मोक्षाचे ठिकाण म्हटले जाते. 

 

Nov 22, 2024, 07:58 PM IST

जे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला

एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे. 

Aug 12, 2024, 03:37 PM IST

हिंदु धर्मियांचं पवित्र ठिकाण वाराणसी 100 वर्षांनी कसं दिसेल? AI ने दाखवले फोटो

वाराणसी (Varanasi) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडलं. हिंदू धर्मियांचं हे पवित्र ठिकाण आहे. लाखो भाविक वाराणसीला भेट देत असतात. आता AI ने शंभर वर्षानंतर वाराणसी कसं दिसेल याचे फोटो जारी केलेत. 

Aug 4, 2023, 10:30 PM IST

Solo Trip : सोलो ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं नक्की ट्राय करा...

solo trip : सध्या तरुणांमध्ये सोलो ट्रिपचा खूप ट्रेंड आहे. सोलो ट्रिपमध्ये, एखादी व्यक्ती एकट्याने प्रवास करते आणि विविध ठिकाणांना भेट देते. धावपळीच्या जीवनात लोकांना फिरायला कमी वेळ मिळतो. त्यामुळे कोणालाही मस्का न मारता तुम्हाला या सोलो ट्रिपला जाता येतं.

Apr 13, 2023, 07:39 PM IST

मोहम्मद रफी यांच्यासाठी बनारसवरुन बोलावले होते पंडित

नशिब आजमावण्यासाठी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी मुंबई गाठली.

May 5, 2021, 07:38 PM IST

'इच्छाधारी युवकाचे' नागिनीसोबत लग्न पाहण्यासाठी जमली गर्दी

एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक जगातसुद्धा अंधश्रद्धेचं नाणं खणखणीत वाजतांना दिसत आहे. त्याची प्रचिती आली वाराणसीत.

Apr 6, 2015, 03:26 PM IST

धक्कादायक: मोदी गेल्यानंतर सपानं पुतळा धुतला!

मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बीएचयूमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर काही वेळातच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी निषेध करत पुतळा गंगाजलनं धुतला.

Apr 24, 2014, 05:27 PM IST

बनारसचे घाट... चित्ररुपात

प्रसिद्ध लॅण्डस्केप आर्टिस्ट यशवंत शिरवाडकर यांचे 'बनारस' हे चित्रप्रदर्शन नेहरू सेन्टर आर्ट गॅलरीत भरलं आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

Nov 22, 2011, 09:45 AM IST