bangladesh vs sri lanka test

बांगलादेशच्या कर्णधाराने बॅटच्या मधोमध लागलेल्या चेंडूसाठी घेतला DRS; अम्पायरलाही काय बोलावं सुचेना

BAN vs SL: क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंकडून अनेक अनपेक्षित गोष्टी घडत असतात. पण त्यातील काही घटना पाहून डोक्याला हात लावण्याची वेळ येते. नेमकं असंच काहीसं झालं जेव्हा बांगलादेशच्या कर्णधाराने बॅटच्या मधोमध लागलेल्या चेंडूसाठी डीआरएस घेत एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. 

 

Mar 30, 2024, 06:23 PM IST