VIDEO : बांग्लादेशी फॅन्सचं 'मौका मौका' स्पूफ व्हिडिओ!
'मौका मौका' ही जाहिरात कॅम्पेन भलतीच फॉर्ममध्ये आहे... त्यामुळे, भारतातच नाही तर इतर देशांतील क्रिकेट फॅन्सही या जाहिरातीच्या प्रेमात पडलेत...
Mar 18, 2015, 01:59 PM ISTभारताविरुद्ध जिंकण्याबाबत बांग्लादेशच्या शाकिबचे हे उत्तर !
सध्या भलताच फॉर्मात असणारा बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब उल हसन यांने भारताविरुद्ध क्वार्टन फायनलबाबत छेडलेल असताना सावध उत्तर दिले. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळाणाऱ्या संघाबाबत २००७मधील पुनरावृत्ती होईल का?, असा थेट सवाल विचारण्यात आला.
Mar 18, 2015, 11:31 AM IST'...पण मी अजूनही रुबेलवर प्रेम करते'
बांग्लादेशचा क्रिकेटपटू रुबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप लावणारी बांग्लादेशची अभिनेत्री नाजनीन अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आलीय. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधील विजयाचा हिरो ठरलेल्या रूबेलवरील बलात्काराचे आरोप नाजनीननं परत घेतले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना नाजनीननं सांगितलं की,'रुबेलनं माझी फसवणूक केली, पण अजूनही माझं त्याच्यावर प्रेम आहे.'
Mar 17, 2015, 09:29 AM IST'बांग्लादेशला कमी समजण्याची चूक भारत करणार नाही'
भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताचा क्वार्टर फायनलमधील सामना बांग्लादेशबरोबर होणार आहे. मात्र, बांग्लादेश विरुद्धचा हा सामना सोपा नाही. सध्या, बांग्लादेश ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामळे भारतासाठी ही टीम धोकादायक ठरू शकते, असं मत भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलंय.
Mar 14, 2015, 12:23 PM IST१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल
वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.
Mar 13, 2015, 05:15 PM ISTमहमदुल्लाहनं तोडला स्वत:चाच रेकॉर्ड...
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये आज बांग्लादेशच्या महमदुल्लानं आज आपलाच रेकॉर्ड तोडलाय. महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी खेळलीय. यामुळे, तो वर्ल्डकप क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकणारा बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरलाय.
Mar 13, 2015, 11:12 AM ISTस्कोअरकार्ड : न्यूझीलंड बांग्लादेशवर ३ विकेटसनं केली मात!
स्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs न्यूझीलंड
Mar 13, 2015, 08:16 AM ISTवर्ल्डकपमध्ये तो चांगला खेळतोय, म्हणून बलात्काराचे आरोप मागे
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीचा बांगलादेशातील एका खेळाडूला फायदा होतांना दिसतोय. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसेनवर बलात्काराचे आरोप होते.
Mar 11, 2015, 12:41 PM ISTभारताला सेमी फायनलचा 'मौका मौका'
बांगलादेशने इंग्लडला नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना क्वार्टर फायनलमध्ये भारताशी होण्याची शक्यता आहे.
Mar 9, 2015, 05:48 PM ISTपहिला बांगलादेशी, त्याने केली वर्ल्डकप सेंच्युरी
महमुदुल्लाह याने इंग्लंड विरूद्ध सेंच्युरी झळकावून बांगलादेशसाठी एक इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात सेंच्युरी झळकविणारा तो पहिला बांगलादेशी ठरला आहे.
Mar 9, 2015, 02:37 PM ISTवर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय
वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
Mar 5, 2015, 02:31 PM ISTअभिनेत्रीशी रेप प्रकरणी क्रिकेटरला पाठविले जेलमध्ये
वर्ल्ड कपच्या अगोदर बांग्लादेश क्रिकेटला एक मोठा हादरा बसला आहे. बांग्लादेशी क्रिकेटर रुबेल हुसैन याला अभिनेत्रीशी रेप केल्या प्रकरणी अटक करण्यात आले.
Jan 8, 2015, 05:31 PM ISTबांगलादेशच्या ताइजुलने पहिल्याच मॅचमध्ये घेतली हॅट्रीक
बांग्लादेशचा ताइजुल इस्लाम याने शेरे बांग्ला स्टेडियममध्ये झिम्बाब्वे विरुद्ध सामानन्यात पाचव्या वन डे सामन्यात अशी कामगिरी केली, जी करण्याचे स्वप्न प्रत्येक गोलंदाज पाहत असतो. ताइजुलने आपल्या पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन वन डे क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Dec 1, 2014, 06:07 PM IST६७ वर्षाच्या रेल्वे मंत्र्याने केले २९ वर्षीय मुलीशी लग्न
बांग्लादेशातील ६७ वर्षीय रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांनी आपल्यापेक्षा निम्या वयाने लहान असणाऱ्या होनुफा अख्तर या मुलीशी लग्न केले.
Nov 4, 2014, 10:23 AM ISTबांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व
भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 16, 2014, 08:37 PM IST