या अभिनेत्रीचे बॅंक अकाऊंट हॅक, २ लाखाचा गंडा
अदा खान डेबिट कार्ड हॅक करुन २ लाखाचा गंडा घातला गेला.
Jan 22, 2018, 09:41 AM ISTसावधान! फेसबूकच्या माध्यमातून तुमचे बँक अकाऊंट होतं हॅक
लोकांची फसवणूक करणाऱ्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. आता फेसबूकही फसवणूक करणाऱ्यांच्या हिट लिस्टवर आहे. जी सोशल नेटवर्किंग साइट अनेकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे त्यावरुन देखील आता तुमची फसवणूक होऊ शकते. हॅकर्सने आता फेसबूकच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
Jun 30, 2016, 05:42 PM IST