काँग्रेसची बँक खाती गोठवण्यावरुन शरद पवारांची टीका
Sharad Pawar criticizes after freezing its bank accounts of Congress
Mar 22, 2024, 09:25 PM ISTबँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम
Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Dec 29, 2022, 06:22 PM ISTAlert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं
पण थांबा, 2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.
Aug 8, 2022, 03:12 PM ISTVIDEO | कंगाल चीनमध्ये राडे, बँकांबाहेर रणगाडे
China On The Edge Of Bankruptcy As All Accounts Freezed By Government
Jul 22, 2022, 10:25 PM IST'दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील'
दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची झी २४ तासला माहिती
Jul 21, 2020, 06:04 PM ISTजनधन खात्यातून पैसे काढत आहात तर सावधान, सरकारने बदलले नियम
बँक खात्याच्या शेवटच्या आकड्यानुसार पैसे देण्यात येणार आहेत.
May 3, 2020, 01:55 PM IST
अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.
Mar 21, 2018, 06:02 PM ISTमुंबई । अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 05:39 PM ISTसरकारची कारवाई: २ लाख कंपन्यांच्या खात्यांवर बंदी
नवी दिल्ली : कंपनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कारवाई करत मोठा झटका दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २,०९, ०३२ कंपन्यांची खाती सरकारने बंद केली आहेत.
Sep 6, 2017, 09:47 AM ISTनोटबंदीनंतर १८ लाख बँक खात्यांमध्ये झाली गडबड
देशभरातील वेगवेगळ्या बँकेतील १८ लाख खात्यांमध्ये नोटबंदी दरम्यान गडबड झाली असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार या खाते धारकांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती देत म्हटलं की, नोटबंदीनंतर १८ लाख खात्यांची माहिती मिळाली आहे ज्यामध्ये जमा पैसा हा खातेधारकांच्या उत्पन्नाशी जुळत नाही. अशा खात्यांवर सरकारची नजर आहे आणि अशा सर्वांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
Apr 7, 2017, 10:43 PM ISTबँक खात्यात जमा झाले ४००००००००० कोटी
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. देशभरात अशा अनेक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेऊन आहेत. रोज देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसा जप्त केला जात आहे.
Dec 22, 2016, 09:27 PM ISTपॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत!
मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर ज्यांकडे या नोटा आहेत, त्यांना बॅंकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. तुम्ही बॅंकेत लाखो रुपये जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बॅंकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने स्पष्ट केलेय.
Dec 16, 2016, 10:00 PM ISTनोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा
जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.
Nov 30, 2016, 11:31 AM ISTबीसीसीआयला मोठा दणका, सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश
लोढा समितीच्या निर्बंधांचा पालन करण्यास नकार दिल्यानं आता बीसीसीआयची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं दिले आहेत.
Oct 4, 2016, 08:49 AM ISTया माणसाकडे आहेत १५० लक्झरी कार, तीन हजार ७८ बँक खाती
लोकांची फसवणूक करुन त्याद्वारे पैसे मिळवणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीबद्दल तुम्ही याआधीही अनेकदा ऐकले असेल मात्र एखाद्या धोकेबाज व्यक्तीने फसवणुकीसाठी तब्बल १०, २० नव्हे तर तीन हजार ७८ बँक अकाउंट्स उघडलेत असं पहिल्यांदाच ऐकत असाल. मात्र हे खरं आहे. गौतम कुंडू असं या व्यक्तीचं नाव असून तो भारतीय आहे.
Dec 24, 2015, 08:54 AM IST