bank election

संख्याबळ नसतानाही बच्चू कडू निवडणुक जिंकले; अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी मोठा धक्का

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार बच्चू कडूंची सत्ता आलेय. बच्चू कडू यांनी आमदार यशोमती ठाकूरांना जोरदार धक्का दिला आहे.  काँग्रेसचे संख्याबळ असताना बच्चू कडूंनी  विजय खेचला आहे.  

Jul 24, 2023, 05:05 PM IST
Pune NCP Win Bank Election PT3M4S

VIDEO : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

VIDEO : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

Jan 4, 2022, 01:25 PM IST

नॉट रिचेबल भाजप आमदार नितेश राणे फेसबूकवर अ‍ॅक्टीव्ह

Nitesh Rane Facebook post : कोकणात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.  

Dec 31, 2021, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीला दे धक्का

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने आपले वर्चस्व मिळवले आहे. 

Dec 31, 2021, 11:28 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, भाजपचा जल्लोष

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.  

Dec 31, 2021, 10:55 AM IST

सातारा आणि सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा उद्या निकाल! 'या' दिग्गजांचा होणार करेक्ट कार्यक्रम?

सातारा आणि सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा उद्या निकाल

Nov 22, 2021, 10:27 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांची भेट

उदयनराजे यांनी शिवेद्रसिंहराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी त्यांची भेट घेतली

Nov 10, 2021, 06:19 PM IST

Breaking News । भाजपला मोठा धक्का, खासदार रक्षा खडसे यांचा अर्ज बाद

Jalgaon Bank Election : निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 21, 2021, 08:12 AM IST

अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणूक : परिवर्तन पॅनलचे राज्य मंत्री बच्चू कडू विजयी

Amravati District Co-operative Bank Election:​ संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीत राज्य मंत्री बच्चू कडू विजयी झाले आहेत. 

Oct 5, 2021, 11:33 AM IST
Ahmednagar Teachers Fight On Road For Bank Election PT57S

अहमदनगर | शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा आखाडा

अहमदनगर | शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा आखाडा

Jul 9, 2019, 07:35 PM IST

बँकेवर विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व

बँकेवर विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व

Dec 22, 2015, 09:01 PM IST