Bank Strike: बँकेची कामं असतील तर शुक्रवारीच उरकून घ्या; पुढील अनेक दिवस बँका राहणार बंद
Bank Strike Latest News : देशभराती बँका सलग चार दिवस बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारनंतर पुढील चार दिवस बँका बंद असणार आहेत. युनिअन फोरम ऑफ बँक युनिअनने संपाचा इशारा दिल्ला असल्याने अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात
Jan 25, 2023, 02:11 PM IST
Bank Strike: आजच उरका सर्व व्यवहार; बँकांच्या संपामुळं ATM मधून पैसे काढणंही होईल कठीण
Bank Strike Update: तुम्हीही बँकेशी संबंधित एखादं काम आज करु, उद्या करु अशा विचारात आहात का? आणखी वेळ दवडू नका कारण, एटीएममधून पैसे काढतानाही येतील नाकीनऊ.
Nov 17, 2022, 10:55 AM IST
Bank Strike: पुढच्या आठवड्यात या दिवशी बँकेने पुकारला संप, आताच उरकून घ्या कामे
Bank Strike : बँकेची कामे करण्याआधी संपाची तारखी जाणून घ्या.
Nov 8, 2022, 08:49 PM ISTबॅंकेचे व्यवहार करण्याआधी हे वाचा ! 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे
ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची
Mar 15, 2021, 07:38 AM IST