bcci

महिला संघासाठी परदेश दौऱ्यांचे आयोजन

भारतीय महिला क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप फायनल गाठल्यानंतर आता बीसीसीआय महिला क्रिकेट टीमसाठी पुरुषांप्रमाणेच परदेश दौरे आयोजित करतंय. 

Oct 3, 2017, 10:37 PM IST

१० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-२० वर्ल्डकप

आज २४ सप्टेंबर. १० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला होता. 

Sep 24, 2017, 11:12 AM IST

ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

Sep 21, 2017, 11:25 AM IST

धोनीची पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. 

Sep 20, 2017, 02:27 PM IST

BCCI मध्ये सेटींग नसल्याने कोच होऊ शकलो नाही - सेहवाग

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवान याने बीसीसीआयबाबत फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. ‘बीसीसीआयमध्ये कोणतीही सेटींग नव्हती, नाही तर मी हेड कोच झालो असतो’, असं सेहवाग म्हणाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच तो म्हणाला की, पुन्हा तो कधीही कोच पदासाठी अर्ज करणार नाही. 

Sep 15, 2017, 07:57 PM IST

'जीएसटी'नंतर पहिल्याच आठवड्यात BCCI नं एवढा टॅक्स भरलाय...

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा बोर्ड अर्थात बीसीसीआयनं आता कर चुकवण्याच्या बाबतीतही विक्रम केलाय. 

Sep 9, 2017, 09:11 PM IST

भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचपेक्षा आयपीएलची मॅच १२ कोटींनी महाग

स्टार इंडियानं पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क घेतले आहेत.

Sep 5, 2017, 07:54 PM IST

नाईकेच्या किटमुळे टीम इंडिया नाराज, बीसीसीआयकडे केली तक्रार

टीम इंडियानं अधिकृत किट असलेल्या नाईकेविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.

Aug 22, 2017, 06:18 PM IST

श्रीसंतला या देशात जाऊन खेळायचंय क्रिकेट

स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी

Aug 21, 2017, 05:30 PM IST

बीसीसीआयनं देणी फेडली, स्टुअर्ट बिनीला मिळाले तब्बल एवढे पैसे

बीसीसीआयनं खेळाडू आणि टीमची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयनं वेबसाईटवर टाकली आहे.

Aug 9, 2017, 06:13 PM IST

टीम इंडियाचा होम सिझन जाहीर!

टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे.

Aug 1, 2017, 11:36 PM IST

मिताली आणि ब्रिगेडसाठी बीसीसीआयचा खास सन्मान सोहळा

भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही. 

Jul 24, 2017, 07:06 PM IST

फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.

Jul 23, 2017, 03:56 PM IST