महिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2017, 02:58 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM ISTभारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला
आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.
Jul 23, 2017, 09:02 AM ISTटीम कोहलीसोबत राहुल द्रविड परदेश दौऱ्यांवर जाणार नाही!
टीम इंडियासोबत बॅटिंग सल्लागार राहुल द्रविड जाणार नसल्याचे स्पष्ट झालेय. टीम कोहली आगामी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. टीम कोहलीसोबत द्रविड जाणार नसल्याचे स्पष्टकरण प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलेय.
Jul 22, 2017, 11:28 PM ISTबीसीसीआयकडून टीम इंडियातील प्रत्येकाला ५० लाखांचं बक्षिस
सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ३६ धावांनी मात केल्यानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे.
Jul 22, 2017, 05:57 PM ISTमहिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा वर्षावर, प्रत्येक खेळाडूला ५० लाख
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या भारतीय टीमला बीसीसीआयनं बक्षिसाची घोषणा केली आहे.
Jul 22, 2017, 04:16 PM IST'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!
भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
Jul 21, 2017, 02:43 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचा बॉलिंग कोच, संजय बांगर सहाय्यक कोच
भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Jul 18, 2017, 04:20 PM IST'राहुल द्रविड-झहीर खानचा जाहीर अपमान'
राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाला आहे.
Jul 16, 2017, 09:26 PM ISTबॉलिंग कोच म्हणून नियुक्त झालेले भरत अरुण कोण आहेत?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 04:54 PM ISTशास्त्रीचा हट्ट बीसीसीआयनं पुरवला, भरत अरुण होणार बॉलिंग कोच
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 03:54 PM ISTद्रविड, झहीरच्या निवडीला प्रशासकीय समितीचा रेड सिग्नल
टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल.
Jul 15, 2017, 08:31 PM ISTबीसीसीआयने माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाची माफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा बिनाशर्त माफी मागितली आहे. या माफीनाम्यात म्हटले की माझी सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा उद्देश कधीच नव्हता.
Jul 13, 2017, 09:39 PM ISTझहीर असतानाही शास्त्रीला कोच म्हणून हवा भरत अरुण
टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून रवी शास्त्रीची निवड करण्यात आली आहे.
Jul 13, 2017, 08:34 PM IST