bcci

जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयला मोठा झटका

जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आयसीसीमधील बीसीसीआयची मक्तेदारीचं आता संपुष्टात येणार आहे. 

Apr 27, 2017, 09:47 AM IST

आपल्याच व्हिडिओसाठी सचिनला मोजावे लागणार पैसे

आपल्याच मॅचचे व्हिडिओ मिळवण्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयला पैसे चुकवावे लागणार आहेत... यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. 

Apr 21, 2017, 10:23 PM IST

तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही

एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. 

Apr 20, 2017, 04:39 PM IST

बीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...

जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय. 

Apr 4, 2017, 11:47 AM IST

पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.

Mar 29, 2017, 01:56 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.

Mar 28, 2017, 10:28 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता

 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.

Mar 12, 2017, 11:54 PM IST

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी समिती सुप्रीम कोर्टानं चार सदस्यीय समितीची नियुक्ती केलीय. 

Jan 30, 2017, 04:39 PM IST

बीसीसीआयच्या समितीसाठीची ती नावं कोर्टानं फेटाळली

क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या खटल्याला नवी कलाटणी मिळालीये.

Jan 24, 2017, 11:02 PM IST

बीसीसीआयची सूत्र सांभाळण्यासाठीची नऊ नावं सुप्रीम कोर्टात सादर

सुप्रीम कोर्टात नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी नऊ सदसस्यांची नावं सुप्रीम कोर्टाला सोपवली आहेत.

Jan 20, 2017, 06:14 PM IST

मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असेलल्या माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात आलाय. 

Jan 14, 2017, 03:09 PM IST

यंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी

यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे.

Jan 12, 2017, 05:38 PM IST