बीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:20 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Oct 21, 2016, 04:09 PM ISTबीसीसआयला कोर्टानं पु्न्हा एकदा खडसावलं
बीसीसआयला कोर्टानं पु्न्हा एकदा खडसावलं
Oct 21, 2016, 03:05 PM ISTलोढा समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे.
Oct 17, 2016, 05:56 PM ISTआयसीसी टेस्ट चॅम्पियनची गदा भारताकडे
भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये आपलं पहिलं स्थान मजबूत केलं आहे. आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हाती चॅम्पियनशिपची गदा सोपवली. सीरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये विजयानंतर आयसीसीने अधिकृतपणे टीम इंडियाला पहिल्या स्थानावर घोषित केलं आहे.
Oct 11, 2016, 06:51 PM ISTसुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला अल्टिमेटम
लोढा समितीनं दिलेल्या शिफारसी लागू करू असं लेखी आश्वासन देण्याची सक्ती सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर केली आहे.
Oct 6, 2016, 04:05 PM ISTलोढा समितीच्या अनेक शिफारशी बीसीसीआयनं फेटाळल्या
लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणावर आज बीसीसीआय सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे.
Oct 6, 2016, 11:16 AM ISTबीसीसीआयला मोठा दणका, सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश
लोढा समितीच्या निर्बंधांचा पालन करण्यास नकार दिल्यानं आता बीसीसीआयची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं दिले आहेत.
Oct 4, 2016, 08:49 AM ISTभारतीय टेस्ट खेळाडूंच्या मानधनात दुपटीनं वाढ
भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
Oct 1, 2016, 09:30 PM ISTभारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये नको - बीसीसीआय
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआयने) भारत आणि पाकिस्तान या देशांना एका गटात ठेवू नये अशी मागणी आयसीसीकडे केलीये.
Oct 1, 2016, 12:11 PM ISTबीसीसीआय'ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 11:44 PM IST'बीसीसीआय'ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज 'बीसीसीआय'ला चांगलेच फटकारले.
Sep 28, 2016, 02:48 PM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अश्विनची दुसऱ्या क्रमांकावर झेप
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अश्विननं विश्व विक्रम केला.
Sep 28, 2016, 08:29 AM ISTगौतम बाहेरच, पण पुजाराला टीम इंडियात स्थान
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात स्थान टिकवण्यात यश आलं आहे.
Sep 12, 2016, 12:44 PM ISTबीसीसीआयची आयसीसीला धमकी, चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर पडू
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (आयसीसी) यांच्यामध्ये विवाद सुरु झाला आहे. क्रिकेट बोर्ड भेदभाव करत असल्याच्या प्रकरणात बीसीसीआयने आयसीसीला धमकावलं आहे की, ते चँपियंस ट्रॉफी २०१७मधून नाव परत घेवू. काही दिवसापूर्वी आयसीसीच्या फायनंस कमेटीच्या बैठकीत बीसीसीआयला सहभागी नव्हतं केलं गेलं. यानंतर या वादाला सुरुवात झाली.
Sep 11, 2016, 09:55 AM IST