bcci

शिवसेनेच्या बीसीसीआय आंदोलनाच्या भूमिकेला भाजपचा विरोध, आता दिल्लीत बैठक

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा फटका आज बीसीसीआयला बसला. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी थेट बीसीसीआय ऑफिसात घुसून धिंगाणा घातला. 

Oct 19, 2015, 07:28 PM IST

बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक

मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे. 

Oct 19, 2015, 04:09 PM IST

शिवसैनिकांचा बीसीसीआय कार्यालयात धुडगूस

शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधी भूमिकेचा फटका आज बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांना बसलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान आज मनोहर यांच्या भेटीला मुंबईत आहेत.

Oct 19, 2015, 11:14 AM IST

VIVO असेल IPL स्पॉन्सर, 'बदनामी'चं कारण देत PEPSI बाहेर

महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सी असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम ठेवण्यात आलीय. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Oct 18, 2015, 05:20 PM IST

बीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क

 दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता. 

Oct 16, 2015, 03:50 PM IST

शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

'मिस्टर क्लिन' म्हणून ओळखले जाणारे शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. मनोहर यांची निवड दवळपास निश्चित मानली जातेय. शिवाय शरद पवार आणि अनुराग ठाकूर दोन्ही गटांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. 

Sep 27, 2015, 10:26 AM IST

बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केले नेत्रदान

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांचे डोळे सुश्रुत आय फाउंडेशन अँड सिसर्च सेंटरला दान करण्यात आले आहे. रविवारी दालमिया यांचे कोलकता येथे निधन झाले, त्यांच्यावर नुकतीच हृद्य शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

Sep 21, 2015, 08:50 PM IST