bcci

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत असणाऱ्या सचिन तेंडुलर, सौरव गांगुली, वी वी एस लक्ष्मण यांनी द्रविडच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे.

Apr 3, 2016, 12:47 PM IST

भारतीय संघाला मिळणार नवा कोच ?

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न यानं भारतीय संघाचा कोच व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

Apr 1, 2016, 06:21 PM IST

माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स टीमच्या संचालकपदाचा राजीनामा

रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा, विजय माल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे.

Mar 17, 2016, 06:58 PM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची अंपायर असद रौफवर बंदी

बीसीसीआयनं पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे.

Feb 12, 2016, 04:53 PM IST

युवी, भज्जीचे टीम इंडियात पुनरागमन

टीम इंडियात स्थान न मिळवू शकलेले आणि दीर्घकाळ टीममधून बाहेर राहिलेले युवराज सिंग आणि हजभजन सिंग यांनी संघात पुनरागमन केलेय.

Feb 5, 2016, 02:23 PM IST

'भारताकडे मदत मागितली नाही, पाकिस्तानी असल्याचा गर्व'

पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं आपण 'बीबीसीआय'कडे मदत मागितल्याच्या वृत्ताला नकार दिलाय. दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं आजन्म बंदी घालण्यात आलीय.

Jan 22, 2016, 10:11 AM IST

क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला हा धक्का असू शकतो. 

Jan 7, 2016, 08:25 PM IST

'सट्टेबाजीला मान्यता आणि बीसीसीआयमध्ये नेते नको'

भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा कमेटीने माजी मुख्य न्यायमूर्ती यांना  रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहे. 

Jan 4, 2016, 07:38 PM IST

सेहवागचा सन्मान आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरूवारी भारताच्या सर्वात यशस्वी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. 

Dec 3, 2015, 11:44 AM IST

श्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज

 क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. 

Nov 23, 2015, 07:18 PM IST

सुरेश रैनाला बीसीसीआयचा जोरदार धक्का

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला बीसीसीआयनं जोरदार धक्का दिलाय. 

Nov 10, 2015, 08:06 PM IST

भारत पाकिस्तानला घाबरतो, जावेद मियाँदादनं ओकली गरळ

पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादनं बीसीसीआयवर टीका केलीय. सरकारच्या इशाऱ्यावर बीसीसीआय निर्णय घेत असल्याचा आरोप मियाँदादनं केला. 

Oct 29, 2015, 11:56 AM IST