bee murder case

संतोष देशमुख Murder Case : स्कॉर्पिओचा 'तो' धक्कादायक CCTV समोर; 6 आरोपी अन्...

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता आणखी एक नवा CCTV फुटेज समोर आला आहे.   

 

Feb 11, 2025, 09:04 AM IST