संतोष देशमुख हत्याप्रकरणी चौकशीला वेग; विष्णू चाटेला उद्या कोर्टात हजर करणार
Beed Accused Vishnu Chate To Be Present In Court Tomorrow
Jan 12, 2025, 12:45 PM IST'सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद', संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले 'बीडमधील प्रकरण...'
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात दोन आरोपींना अटक केल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सुरेश धस (Suresh Dhas) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे.
Jan 4, 2025, 11:02 AM IST
बीडमधील हत्येप्रकरणी मोठी अपडेट; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
Jan 4, 2025, 10:08 AM IST