बीड घटनेला मराठा-ओबीसी रंग दिला जातोय? छगन भुजबळ यांचं मोठं विधान
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 'टू द पॉईंट' क्रार्यक्रमात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे.
Jan 25, 2025, 10:54 PM ISTमोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते
Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत.
Jan 12, 2025, 11:09 AM ISTविष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल
Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये.
Jan 12, 2025, 09:08 AM ISTवाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? बीड नव्हे तर सोलापुरात बंदुकीचा धाक दाखवत...
Walmik Karad Son: वाल्मिक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडदेखील अडचणीत येणार आहे. त्याच्याविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Jan 11, 2025, 09:48 AM ISTवाल्मिक कराडचा कोट्यवधीचा 'बार'नामा, कोणकोणत्या धंद्यात खंडणीचे पैसे?
Valmik Karad: परळीचा बाहुबली वाल्मिक कराडच्या एकाहून एक सुरस कहाण्या समोर येऊ लागल्यात.
Jan 7, 2025, 09:03 PM IST