benefits of radish

Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका मुळा, आरोग्याचं नुकसान करून बसाल

आरोग्याच्या दृष्टीकोनातून जेवण, नाश्ता आणि पदार्थ खाण्याची वेळ निश्चित असते. पण मुळा रात्री खाणं (Radish At Night) आरोग्याला (Health) नुकसान पोहोचवू शकतं. मुळामध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात. कोशिंबीर, भाजी आणि पराठा यापद्धतीने मुळा खाऊ शकता.

Oct 12, 2022, 08:26 PM IST