मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'बेस्ट'चा प्रवास 1 मार्चपासून महागणार
Mumbai BEST : उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली 'बेस्ट' लाखो मुंबईकरांच्या सेवेत आहे. दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. पण मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे.
Feb 29, 2024, 08:49 PM ISTबोरीवली | बेस्ट प्रवास सर्वांसाठी खुला झाल्याने मोठी गर्दी
Mumbai,Borivali Crowd For BEST Travel
Jun 8, 2020, 04:00 PM ISTदहावी, बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 'बेस्ट'ची विशेष सवलत
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत घर ते परीक्षा केंद्रापर्यंत सवलतीत प्रवास करता येणार आहे.
Feb 20, 2019, 11:32 PM ISTबेस्ट प्रवास महागणार, दरवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
बेस्ट दरवाढीच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई वाहतूक विभाग हिरवा कंदील देणार आहे.
Apr 9, 2018, 05:08 PM ISTबेस्ट प्रवास महागणार, दरवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 05:03 PM ISTज्येष्ठ नागरिकांना बेस्ट प्रवास सवलतीच्या दरात
बेस्ट उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. बेस्ट उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट प्रवसासाठी तिकिटांमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट प्रवास सवलतीच्या दरात करण्याचा पर्याय खुला झालाय.
Feb 27, 2018, 01:26 PM ISTबेस्ट बस रस्त्यात बंद पडते तेव्हा...
पांडुरंग बुधकर मार्गावर वाहनांची लगबग आणि गर्दी. पावसाची रिपरिप सुरु होती. त्यात बेस्टची बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना ...
Jun 22, 2017, 06:52 PM ISTमुंबईकरांच्या सेवेत नव्या अत्याधुनिक बसेस, पाहा खास वैशिष्ट्ये
बँक बे आगारात नव्या कोऱ्या बसेस मुंबईकरांसाठी सज्ज आहेत. अत्याधुनिक आणि दणकट अशा टाटा कंपनीच्या या नव्या बस असून यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या बसेस मुंबईकरांचे आकर्षण ठरणार आहेत.
Apr 15, 2017, 10:57 AM ISTमुंबईत बेस्टचा प्रवास दोन रुपयांनी महाग
अखेर मुंबईकरांचा बेस्ट बस प्रवास दोन रुपयांनी महागणार आहे. बेस्ट उपक्रमाचा आर्थिक तोटा भरून काढण्याच्या नावाखाली प्रवाशांवर भार टाकण्यात आलाय. बेस्ट सात्याने दरवाढ करीत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलेय.
Dec 18, 2014, 08:17 AM IST