best vadapav in pune

Vada Pav नाही खाल्ला तर काय खाल्लं! महाराष्ट्रातील 'या ठिकाणांवर मिळतो जगात भारी वडापाव

World Vada Pav Day 2023 :  मुंबईतील वडापाव आज जगभरात प्रसिद्ध झाला आहे. 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मग तुम्ही महाराष्ट्रातील लोकप्रिय वडापाव खाल्ले आहेत का? आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध वडापाव ठिकाणांची यादी सांगणार आहे. 

Aug 23, 2023, 09:56 AM IST

World Vada Pav Day : हे आहेत पुण्यातील सर्वात प्रसिद्ध वडापाव

World Vada Pav Day : पुण्यातील सर्वात प्रसिद्ध वडापाव कोणते आहेत. तुम्हाला माहित आहेत का ? नसेल तर मग जाणून घ्या. 

Aug 23, 2022, 03:17 PM IST