अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकदा पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' प्रेक्षकांसाठी एक आकर्षक मिश्रण असणार आहे. विनोद, थ्रिल आणि हॉरर घटकांचा उत्तम संतुलन या चित्रपटात असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत नविन अभिनेत्री दिसणार आहे.पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 29, 2025, 02:17 PM ISTसलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र
Akshya Kumar and Priyadarshan : अक्षय कुमारच्या बुडत्या करिअर दिग्दर्शक प्रियदर्शन सावरणार! बऱ्याच वर्षांनंतर येणार एकत्र...
Apr 26, 2024, 02:50 PM IST