Bhai Dooj Panchang : आज भाऊबीजसह सौभाग्य योग! लाडक्या भाऊरायाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?
Diwali 3 november 2024 Panchang : आज भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण दिवाळी भाऊबीज. आज भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त
Nov 3, 2024, 09:33 AM ISTBhai Dooj 2024 Date : 3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 'या' अशुभ योगात भाउरायाचं औक्षण करु नका, पाहा शुभ मुहूर्त
Bhai Dooj 2024 Shubh Muhurat : बलिप्रतिपदानंतर दिवाळीची सांगता होते ती भाऊ बहिणीच्या सणाने भाऊबीजने...यंदा लक्ष्मीपूजन दोन दिवस करण्यात आलं. तसंच अनेकांना संभ्रम आहे भाऊबीज नेमकी कधी आहे.
Nov 2, 2024, 01:58 PM ISTBhai Dooj 2023: भाऊबीजेला बहीण-भावाला द्या मराठीतून शुभेच्छा आणि आनंद वाढवा
Bhau Beej Wishes in Marathi: बहीण आणि भाव्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. बुधवारी 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीज आहे. भाऊबीजेनिमित्त द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा.
Nov 15, 2023, 09:44 AM ISTDiwali Bhaubeej 2022: भाऊबीज सण कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी
बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. हिंदू धर्मात भाऊबीज (Bhaubij 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन सणाप्रमाणेच भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीचं नातं दृढ करतं. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो.
Oct 17, 2022, 04:22 PM ISTभाऊबीज
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.
Oct 22, 2012, 04:55 PM IST